मुंबई : आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 58 पैश्यांनी वाढ झाली आहे. तर डिझेल प्रतीलीटर 31 पैश्यांनी स्वस्त झालं आहे. दर महिन्यांच्या 1 आणि 15 तारखेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्चा तेलाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची नव्याने रचना करण्यात येते.
1 आणि 16 तारखेला इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या दरात बदल करतात.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.