पंतप्रधान मोदी जेव्हा जेवण वाढू लागले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हर्ट ऑफ आशिया या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमृतसरमध्ये पोहोचले आहेत. सुवर्ण मंदिरमध्ये जाऊन अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांनी दर्शन देखील घेतलं. पण तेथे पंतप्रधान मोदींनी सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं जेव्हा त्यांनी तेथे जेवन वाढायला घेतलं.

Updated: Dec 3, 2016, 09:43 PM IST
पंतप्रधान मोदी जेव्हा जेवण वाढू लागले  title=

अमृतसर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हर्ट ऑफ आशिया या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमृतसरमध्ये पोहोचले आहेत. सुवर्ण मंदिरमध्ये जाऊन अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांनी दर्शन देखील घेतलं. पण तेथे पंतप्रधान मोदींनी सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं जेव्हा त्यांनी तेथे जेवन वाढायला घेतलं.

पंतप्रधान मोदींनी तेथे जेवायला बसलेल्या लोकांना वाढण्यास सुरुवात केली.

पाहा व्हिडिओ