नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी आज सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा देण्यावर अधिक भर दिला आहे. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे
महत्त्वाचे मुद्दे :
# ऑपरेशन पाच मिनिट तिकीट # लवकरात लवकर तिकीट देण्याचे लक्ष्य, यासाठी ऑनलाइन, व्हेडिंग मशीन
# स्मार्ट फोनवर जनरल तिकीट
# सर्व ए वन स्टेशनवर वाय फाय पुरूविणार
# मोबाइल चॉर्जिंग सुविधा सामान्य गाड्यांमध्येही देणार
# मोबाईलच्या माध्यमातून तक्रार दाखल करता येणार, १ मार्चपासून मोबाईल अॅप
# IRCTC वेबसाइट विविध भाषांमध्ये
# १०८ ट्रेनमध्ये ई-कॅटरिंग सुविधा
# डेबिट कार्डावरून तिकीट काढण्याची विशिष्ट सुविधा
# १२० दिवस अगोदर तिकीट बुक करता येणार , (चार महिने)
# रेल्वेची वेळ एसएमएस द्वारे कळविणार
# ४०० स्टेशनवर वाय-फाय सुविधा
# व्हिल चिअरसाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.