'१०० वर्षाच्या वृद्धमहिलेवर बलात्कार करुन हत्या'

एका शंभर वर्षाच्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पंजाबमध्ये घडली आहे. महिलेचा मृतदेह हा शेतात सापडला. कुटुंबियांनी महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.

Updated: Sep 28, 2016, 12:43 PM IST
'१०० वर्षाच्या वृद्धमहिलेवर बलात्कार करुन हत्या' title=

चंदीगड : एका शंभर वर्षाच्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पंजाबमध्ये घडली आहे. महिलेचा मृतदेह हा शेतात सापडला. कुटुंबियांनी महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.

महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झालाचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.