पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Updated: May 16, 2016, 11:57 PM IST
पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले title=

मुंबई: देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 83 पैसे आणि डिझेल 1 रुपये 26 पैशांनी महाग झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमती सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.