मुस्लिमांच्या नमाजाबद्दल योगी आदित्यनाथ म्हणतात...

मुस्लिम समाजाचा नमाज हा सूर्यनमस्काराशी मिळताजुळता आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. 

Updated: Mar 29, 2017, 07:33 PM IST
मुस्लिमांच्या नमाजाबद्दल योगी आदित्यनाथ म्हणतात... title=

लखनऊ : मुस्लिम समाजाचा नमाज हा सूर्यनमस्काराशी मिळताजुळता आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. सूर्यनमस्कारावेळी आपण जी आसनं करतो त्यामध्ये आणि नमाजामध्ये समानता असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणालेत.

पाहा काय म्हणाले योगी आदित्यनाथ