उत्तर प्रदेश

Trending News : '15-15 तास जावयाशी बोलायची, मला मेव्हणीकडे पाठवलं अन्...'; जावयाबरोबर पळून गेले सासू! घटनाक्रम नवऱ्यानेच सांगितला

मुलीचं लग्न 9 दिवसांवर असताना आई होणाऱ्या जावयासोबत पळून गेली. नेमकं काय घडलं त्यादिवशी याबद्दल नवऱ्याने बायकोचा पदार्फाश केला आहे.

Apr 9, 2025, 03:29 PM IST

देशात सर्वात जास्त किन्नर कुठे राहतात? महाराष्ट्राचा नंबर कितवा?

2011 च्या जनगणनेनुसार भारतात 5 लाख किन्नर आहेत. दरम्यान, सध्याचा आकडा हा यापेक्षा खूप जास्त असू शकतो. 

Apr 1, 2025, 07:46 PM IST

आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो आणि WhatsApp चॅट; पोलिसांचं त्रिनेत्र ऑपरेशन अन् हाती लागली रक्ताने हात माखलेली सून

दिलीप यादवच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांना आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो आणि व्ह़ॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून लीड मिळाली होती. सीसीटीव्हीमध्ये शूटरचा चेहरा कैद झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 

 

Mar 27, 2025, 02:33 PM IST

GK : भारतातील एकमेव राज्य जिथे 5-10 नाही तर तब्बल 30 नद्या वाहतात; 99 टक्के लोक नाव जाणून शॉक होतील

भारतात एक असे राज्य आहे जिथे तब्बल 30 नद्या वाहतात. जाणून घेऊया हे राज्य कोणते? 

Mar 9, 2025, 08:39 PM IST

Hathras Stampede : हाथरसचे दोषी कोण? 'भोले बाबा'च्या चरणांची धूळ घेण्यासाठी चेंगराचेंगरी, 121 जणांनी गमावलेला जीव

Hathras Stampede Latest News : जुलै 2024 मध्ये झालेल्या हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणातील अहवालात धक्कादायक गोष्टींचा खुलासा ... 

 

Mar 6, 2025, 07:50 AM IST

GK : 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक, भारतातील 'या' राज्यात आहेत 23 विमानतळं; राज्याचे नाव ऐकून शॉक व्हाल

भारतात एक असं राज्य आहे जिथे तब्बल 23 विमानतळं आहेत. जाणून घेऊया हे राज्य कोणते? 

Feb 23, 2025, 11:54 PM IST

भागोsss; लग्नमंडपात बिबट्या घुसला! सैरावैरा पळू लागला नवरदेव अन् पाहुणे, धडकी भरवणारा Video Viral

Viral Video : व्हायरल व्हिडीओंच्या गर्दीत सध्या एका लग्नसोहळ्याची व्हिडीओ चांगलेच चर्चेत आहेत. असं काही खरंच घडलं तर काय... हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. 

 

Feb 13, 2025, 01:26 PM IST

आनंद महिंद्रांची नजर पडताच लोक वेड्यासारखं शोधू लागले 'हे' ठिकाण; कुठंय माहितीये?

Anand Mahindra Travel : फक्त व्यवसाय, उद्योग जगतातच नव्हे तर प्रत्येक ज्ञात क्षेत्रात आपल्या माहितीच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा. 

Feb 7, 2025, 02:06 PM IST

शारीरिक संबंधादरम्यान गळा दाबला; चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि मग....

अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि शेजारी व्यक्तीशी ठेवला शारीरिक संबंध. पण या दरम्यान नेमकं काय झालं? 

Feb 3, 2025, 09:36 AM IST

27 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला 'तो' अघोरी साधूच्या रुपात थेट महाकुंभमध्ये सापडला अन्...

Mahakumbh 2025 : एकाएकी घरातून निघून गेलेला तो आहे तरी कोण? एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटेल अशा घटनेनं महाकुंभ मेळ्यात वळवल्या अनेकांच्या नजरा. पोलीस म्हणतात... 

 

Jan 30, 2025, 12:39 PM IST

Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नेमके किती मृत्यू झाले? खरा आकडा अखेर आला समोर

Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला असून, यातील 25 जणांची ओळख पटली आहे. तसंच 60 जण जखमी असून, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे. 

 

Jan 29, 2025, 07:26 PM IST

Mahakumbh Stampede : महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, पहाटे मोदींचा योगींना फोन

Mahakumbh Stampede : संगमनगरी प्रयागराज इथं सध्या सुरुर असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावलेली असताना इथं एक विपरित प्रकार घडला आहे. 

 

Jan 29, 2025, 06:27 AM IST

जगातील सर्वात जुनं शहर भारतात; एकदोन नाही, त्याला तब्बल 11 नावं

ओळखा पाहू हे शहर... इथं जीवनात एकदातरी येण्याची असते सर्वांचीच इच्छा 

Jan 23, 2025, 02:35 PM IST

पुण्यातील येरवडा जेलमधील आरोपीचा लग्नसोहळा; उत्तर प्रदेशात ठरलेल्या मुहूर्तावरचं पार पडले लग्न

 तुरुंगात असलेल्या एका आरोपी नवरदेवाच्या लग्नाची पुण्यात चर्चा रंगली आहे. या आरोपीचा लग्न सोहळा थाटामाट पार पडला आहे. 

Jan 17, 2025, 05:59 PM IST

Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस

Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला. 

 

Jan 15, 2025, 12:15 PM IST