व्हिडिओ : पाहा, स्मृती इराणी आणि हरसिमरत यांचा गिद्दा डान्स!

 केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांचा एक वेगळा अंदाज पंजाबमध्ये पाहायला मिळाला.

Updated: Sep 8, 2015, 01:59 PM IST
व्हिडिओ : पाहा, स्मृती इराणी आणि हरसिमरत यांचा गिद्दा डान्स! title=

मुक्तसर, पंजाब :  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांचा एक वेगळा अंदाज पंजाबमध्ये पाहायला मिळाला.

मुक्तसरमधल्या दशमेश गर्ल्स कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दोन्ही मंत्री सहभागी झाल्या होत्या. यावेळी, विद्यार्थिनींच्या आनंदात सहभागी होत स्मृती आणि हरसिमरत या दोघींनीही फेर धरला... त्यामुळे विद्यार्थिनींनीही एकच जल्लोष केला.  

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.