video: 'केजरीवालांचा चुकीने हेराफेरीच्या बाबू भाईला फोन लागतो... पुढे काय होतं तुम्हीच पाहा

सध्या सर्व नॅशनल टीव्हीवर अरविंद केजरीवाल यांची ऑड-इव्हन योजनेसंदर्भात एक जाहिरातीचे मजेशीर प्रँक....

Updated: Jan 7, 2016, 03:29 PM IST
video: 'केजरीवालांचा चुकीने हेराफेरीच्या बाबू भाईला फोन लागतो... पुढे काय होतं तुम्हीच पाहा  title=

नवी दिल्ली : सध्या सर्व नॅशनल टीव्हीवर अरविंद केजरीवाल यांची ऑड-इव्हन योजनेसंदर्भात एक जाहिरात येते आहे. ती तुम्ही नक्कीच पाहिली असेल. या जाहिरातीत दिल्लीचे मुख्यमंत्री आपले अनुभव शेअर करताना दाखविले आहे. 

याचा एक प्रँक व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यानुसार केजरीवाल यांचा चुकून 'हेराफेरी'मधील बाबू भाईच्या लँडलाइनवर फोन जातो. त्यानंतर बाबू भाई (परेश रावल) केजरीवाल यांचा फोनला काय उत्तर देतो हे पाहणे खूप मजेशीर आहे. पाहा हा मजेशीर व्हिडिओ.... 

 

You all will die out of ur lungs...

Posted by Tanmay Shankar on Wednesday, January 6, 2016