मुंबईत आम आदमी पक्षाला स्टार प्रचारकांचं बळ; केजरीवाल, सिसोदीयासह 'हे' नेतेही मैदानात उतरणार
महापालिका निवडणुकीच्या ( Municipal Corporation) पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपसहीत (BJP)आप आणि इतर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. दरम्यान आम आदमी पार्टीचे स्टार प्रचारक मुंबईत निवडणूक प्रचारासाठी उतरणार आहेत. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियासह 'हे' प्रमुख प्रचारक असणार.
VIDEO | आदित्य ठाकरेंनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट
Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal
आदित्य ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर, अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्याची शक्यता
Aditya Thackeray likely to meet Arvind Kejriwal during Delhi visit tomorrow
...तर आघाड्या करायच्याच कशाला? ठाकरेंची शिवसेना संतापून म्हणाली, 'मोदी-शहांच्या...'
Uddhav Thackeray Shivsena Slams Congress And AAP: महाराष्ट्रातही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केली व एक प्रकारे शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र निर्माण झाले, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
माणसाने ढोंग तरी किती करावे? ठाकरेंच्या सेनेची अण्णा हजारेंवर आगपाखड; म्हणाले, 'हजारे फक्त..'
Uddhav Thackeray Shivsena Dig At Anna Hazare: जे मोदी आज केजरीवाल यांना दोष देत आहेत त्या मोदींनी अण्णांचे कोणते विचार पुढे नेले? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
'केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर...', संजय राऊत स्पष्टच बोलले, 'देशाच्या जनतेने तुम्हाला...'
Sanjay Raut on Delhi Election Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सर्वांनी घेणं गरजेचं आहे असं मत मांडलं आहे.
'मोदी या जन्मात आम्हाला पराभूत करु शकत नाहीत,' केजरीवालांचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून तुफान कमेंट्स
Arvind Kejiriwal Old Video Viral: आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा (BJP) या आयुष्यात आपल्याला पराभूत करु शकणार नाहीत असा दावा केला होता.
दिल्लीत 27 वर्षानंतर 'कमळ' फुललं; भाजपला सत्ता, आप विरोधात, काँग्रेसचं काय?
Delhi Election Result 2025 : दिल्लीतील सत्तेच्या महाकुंभात भाजपने एक हाती सत्ता आणली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून आप विरोधी बाकावर बसणार आहे, तर काँग्रेसला तर अकाउंट उघडता आलं नाही.
'शॉर्टकट घेणाऱ्या लोकांचे दिल्लीकरांनी शॉर्टसर्किट केले', दिल्लीतील विजयानंतर मोदींचा 'आप'वर हल्लाबोल
दिल्ली निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला.
Delhi Elecrtion Results 2025 LIVE: आप-डीएपासून मुक्त झाल्यामुळे दिल्लीकरांना दिलासा - मोदी
Delhi Election Results 2025 (दिल्ली विधानसभा निवडणुक रिजल्ट) Live Updates: दिल्ली विधानसभेच्या 70 जगांपैकी कोणत्या पक्षाने किती जागांवर मारली बाजी? कोण जिंकलं? कोणाला पहावं लागलं भराभवाचं तोंड? सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी....
नवी दिल्लीतून अरविंद केजरीवालांचा पराभव; 27 वर्षानंतर भाजपचा दिल्लीत विजय
Delhi Assembly Election Update
'दिल्लीतील जनतेने दिलेला कौल मान्य'- पराभवानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwals reaction after defeat in Delhi Assembly Election
अरविंद केजरीवाल यांचा 1200 मतांनी झाला पराभव
Arvind Kejriwal lost by 1200 votes in delhi
मोठी बातमी! नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पराभूत
Big news! Arvind Kejriwal defeated from New Delhi
अरविंद केजरीवालांचा १२०० मतांनी पराभव
Arvind Kejriwal defeated by 1200 votes delhi election 2025
Delhi Election Results: 27 वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्तेत आल्यावर सुधांशू चतुर्वेदी काय म्हणाले
Delhi Election Results Sudhanshu Chaturvwedi Statement
Delhi Election Results: दिल्लीतील विजयानंतर पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार
Delhi Election Results Narendra Modi Address To BJP Activists
Delhi Election Results: दिल्ली विधानसभेत भाजपाची सत्तेकडे वाटचाल
Delhi Election Results Clear Majority To BJP In Delhi Election
Delhi Election Results: दिल्ली विधानसभेत भाजपाची सत्तेकडे वाटचाल
Delhi Election Results Clear Majority To BJP In Delhi Election
Delhi Election Results: विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांचं जंगी सेलीब्रेशन
Delhi Election Results Celebration Of BJP Activists