18 वर्षांनी पुन्हा 'या' चित्रपटाचा धमाका: तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आणि क्लायमॅक्सचा सस्पेन्स
बॉलिवूडचा एक अविस्मरणीय हिट चित्रपट 18 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 18 वर्षे प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातला सस्पेन्स, क्लायमॅक्स आणि रोमांचक दृश्यांची त्यांना खूपच उत्सुकता आहे.
Dec 21, 2024, 04:46 PM ISTसलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र
Akshya Kumar and Priyadarshan : अक्षय कुमारच्या बुडत्या करिअर दिग्दर्शक प्रियदर्शन सावरणार! बऱ्याच वर्षांनंतर येणार एकत्र...
Apr 26, 2024, 02:50 PM ISTबिग बींना टक्कर देणाऱ्या अभिनेत्यानं एकाएकी का निवडला वादग्रस्त गुरु; त्याचं नाव आठवलं?
Vinod Khanna Story: गुरुच्या आश्रमात पडद्यामागं अनेक गोष्टी सुरु असल्याचा अनेकांचाच आरोप. तिथं आश्रमात हा अभिनेता माळीकाम करून राहिला आनंदी, जगण्याची वेगळी वाट निवडणारा हा अभिनेता कोण?
Mar 12, 2024, 02:33 PM IST'एक गोष्ट जी बॉलिवूडला कधीच जमली नाही, म्हणूनच दाक्षिणात्य चित्रपटांचा जगात डंका!' -परेश रावल
Paresh Rawal Says No Unity in Bollywood: यावेळी चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रीय पुरस्कारांची. त्यातून बॉलिवूड आणि साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या चित्रपटांना, कलाकारांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदा परेश रावल यांनी हिंदी सिनेसृष्टीत एकी नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
Aug 25, 2023, 10:33 AM ISTParesh Rawal यांना आलाय 'बाबु भैय्या'चा कंटाळा?
Paresh Rawal Birthday : परेश रावल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांची बाबु भैय्या ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते पण तुम्हाला माहितीये का? हिच भूमिका परेश रावल यांना आता आवडत नाही. त्यांना या भूमिकेचा कंटाळ आला आहे. परेश रावल यांच्या वाढदिवसानिमित्तानं चला जाणून घेऊया कारण...
May 30, 2023, 04:48 PM ISTHera Pheri 3 : पुन्हा होणार हास्याचा धमाका..! ‘हेरा फेरी 3’ च्या सेटवरचा फोटो व्हायरल, पाहा PHOTO
Hera Pheri 3: 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' (Hera Pheri) या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून सध्या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 22, 2023, 04:34 PM ISTHera Pheri 3 : 'उठा ले रे बाबा, उठा ले… मेरे को नै रे...', राजू, शामसोबत बाबू भैय्या पुन्हा घालणार धुमाकूळ
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' (Hera Pheri-3) च्या शूटिंगला सुरुवात झाली असून या चित्रपटामध्ये परेश रावल (Paresh Rawal),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Feb 22, 2023, 10:05 AM ISTAkshay Kumar: पुन्हा होणार Hera pheri; अक्षयचं ठीक, पण, त्याच्यासोबत हा नवा चेहरा कोण?
अक्षय कुमारचं नाव सिनेमातून हटवल्यानंतर कार्तिक आर्यनच (kartik aaryan) नाव समोर आलं होत. मीडिया रिपोर्ट्स नुसार सुपरहिट भूल भुलैया 2 (bhool bhulaiya 2) मध्ये कमालीचा अभिनय करून वाहवा मिळवणारा कार्तिक आर्यन...
Dec 6, 2022, 12:29 PM ISTज्या चित्रपटानं Famous केलं त्याच Hera Pheri विषयी सुनील शेट्टी 'असं' का म्हणाला?
गेल्या अनेक दिवसांपासून 'Hera Pheri 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सुरु असताना सुनील शेट्टीनं केलेल्या वक्तव्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
Nov 19, 2022, 01:16 PM ISTकुकुडूकू! 'फिर हेरा फेरी' सिनेमात केळी मागणारी मुलगी आठवतेय, आता दिसते खूपच ग्लॅमरस... पाहा काय करते
'फिर हेरा फेरी' सिनेमातील बालकलाकाराची भूमिका साकारणारी मुलगी आता कशी दिसते, सोशल मीडियावर होतायत फोटो व्हायरल
Nov 13, 2022, 03:51 PM IST
अक्षय कुमारला का मागावी लागली चाहत्यांची माफी, जाणून घ्या
अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 13, 2022, 08:12 AM ISTकलाविश्वाला मोठा धक्का; 'वेलकम', 'हेराफेरी' फेम सेलिब्रिटीचं निधन
'वेलकम', 'हेराफेरी' फेम सेलिब्रिटीचं निधन झालं आहे.
Aug 22, 2022, 04:11 PM IST'हॅलो देवी प्रसाद....?' सुनील शेट्टीच्या मुलीसोबत केएल राहुलची 'हेरा फेरी'
वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आराम आणि मौजमजा करताना दिसत आहेत.
Dec 28, 2019, 07:18 PM IST