व्हिडिओ : वाढदिवसाला फोमचा स्प्रेस वापरू नका, असा अपघात होईल

हा व्हिडिओ पाहा त्यात एक छोटी चूक झाली आणि ती वाढदिवस असणाऱ्याच्या जीवावर बेतली असती.

Updated: Jan 21, 2016, 07:09 PM IST
व्हिडिओ :  वाढदिवसाला फोमचा स्प्रेस वापरू नका, असा अपघात होईल title=

मुंबई :  आपण आपल्या लाडक्यांच्या वाढदिवसासाठी खूप सारे पैसे खर्च करतो.  वाढदिवस साजरा करताना सुरक्षेची सर्व प्रकारे काळजी घेतो.  

हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही वाढदिवसांला फोमयुक्त स्प्रे वापरणे सोडू द्याल.  हा व्हिडिओ पाहा त्यात एक छोटी चूक झाली आणि ती वाढदिवस असणाऱ्याच्या जीवावर बेतली असती.  

वाढदिवसाच्या दिवशी फोमयुक्त स्प्रे वापरू नका, ही बातमी तुमच्या नातेवाईकांनाही शेअर करा.