खुर्जा, बुलंदशहर: उत्तर प्रदेशमध्ये एका मोस्ट वॉन्टेड गुंडाचा एक व्हिडिओ पुढे आलाय. हा आरिफ नावाचा गुंड हातात बंदूक घेऊन तरुणींसोबत अश्लिल नृत्य करतांना दिसतोय.
आरिफवर पोलिसांवर हल्ले आणि इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत. तसंच त्याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी ५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय, असं असतांनाही पोलिसांचं आरिफच्या या लीलांकडे दुर्लक्षच दिसतंय.
पाहा हा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.