तुमच्या जीवनातली सर्वात मोठी खंत

 तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी आहात का?, तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीची खंत आहे, प्रत्येकाला आयुष्यात काही तरी करायचं असतं, आणि ते राहून जातं, आणि ते सतत सलत असतं, अनेक वर्ष गेल्यानंतर ते कायम मनात घर करून असतं.

Updated: Nov 13, 2014, 08:57 AM IST
तुमच्या जीवनातली सर्वात मोठी खंत title=

नवी दिल्ली :  तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी आहात का?, तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीची खंत आहे, प्रत्येकाला आयुष्यात काही तरी करायचं असतं, आणि ते राहून जातं, आणि ते सतत सलत असतं, अनेक वर्ष गेल्यानंतर ते कायम मनात घर करून असतं.

यू ट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यात एका ६० वर्षाच्या व्यक्तीला आपल्याला आवडत असलेल्या मुलीशी लग्न न झाल्याची खंत आहे, तर तरूण, तरूणींनी अशाच काही गोष्टींवर खंत व्यक्त केलीय, ते व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल.
  
पाहा व्हिडीओ जीवनातली सर्वात मोठी खंत

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.