घराच्या भिंतीवर आढळली 5 फुटाची पाल

साडे तीन फूट लांब आणि 20 किलो वजन असलेली पाल तुम्ही कधी पाहिली आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण ऑस्ट्रेलियातील एका घराच्या दरवाजावर जेव्हा एवढी मोठी पाल धडकली तेव्हा त्या घरातील व्यक्तीलाही हे एक स्वप्न वाटलं असेल. 

Updated: Dec 5, 2015, 06:23 PM IST
घराच्या भिंतीवर आढळली 5 फुटाची पाल title=

सिडनी : साडे तीन फूट लांब आणि 20 किलो वजन असलेली पाल तुम्ही कधी पाहिली आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण ऑस्ट्रेलियातील एका घराच्या भिंतीवर जेव्हा एवढी मोठी दिसली तेव्हा त्या घरातील व्यक्तीलाही हे एक स्वप्न वाटलं असेल. 

इरिक होलंड हे सुरुवातीला तर घाबरले पण त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन त्या पालीचे काही फोटो काढले. सोशल साईट्सवर ते फोटो टाकल्यानंतर या पालीचे फोटो व्हायरल झाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.