तुमच्याकडे कार असेल किंवा नसेल हा व्हिडीओ पाहाच

तुम्हाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचं शनिवार-रविवारचं चित्र देखील आठवणार आहे.

Updated: Oct 15, 2015, 01:46 PM IST

बिजिंग : हा व्हिडीओ चीनमधील एका हायवेचा आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला मुंबईतील ट्रॅफिक यासमोर काहीच नाही असं थोडा वेळ का असेना दिलासादायक वाटेल, मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचं शनिवार-रविवारचं चित्र देखील आठवणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.