वाहतूक जाम

तुमच्याकडे कार असेल किंवा नसेल हा व्हिडीओ पाहाच

तुम्हाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचं शनिवार-रविवारचं चित्र देखील आठवणार आहे.

Oct 15, 2015, 01:46 PM IST

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम झाली आहे. मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस-वे'चे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

Jul 25, 2015, 10:27 AM IST