सर्वात भयानक स्टंट, असं तुम्ही कधीच करू नका

 स्कॉटलँडच्या कुईलीन पर्वत क्षेत्रात एका सायकलस्वाराने मैदान मारलंय. म्हणजेच त्याने अतिशय साहसी कारनामा करून दाखवलाय.  

Updated: Dec 24, 2015, 06:12 PM IST
सर्वात भयानक स्टंट, असं तुम्ही कधीच करू नका title=

स्कॉटलँड :  स्कॉटलँडच्या कुईलीन पर्वत क्षेत्रात एका सायकलस्वाराने मैदान मारलंय. म्हणजेच त्याने अतिशय साहसी कारनामा करून दाखवलाय.  

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

डॅनी मॅकआस्कील असं त्याचं नाव आहे. आता त्याने स्पेन ग्रॅन कानारिया द्वीप समूहाला आपल्या सायकलने मोजण्याचं काम केलं आहे.

डॅनीच्या कामगिरीला साहस याच्यासाठी म्हणता येईल कारण, त्यांने या द्वीप समूहाच्या सर्व घरांच्या छतावर सायकल चालवली.

एवढंच नाही छताच्या वरील भितींवर त्याने ही सायकल चालवली आहे, असे करणे म्हणजे जीव गमावणे आहे. यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.