सायबेरिया : 'धक्का स्टार्ट' हा शब्द आपण ऐकला असेल, गाडीची बॅटरी डाऊन होते, तेव्हा आपण धक्का मारल्यावर ती स्टार्ट होते. इथ मात्र हे विमान धक्का स्टार्ट नाहीय.
बेस्ट किंवा एसटी बसला धक्का मारतांना प्रवासी तुम्ही पाहिले असतील, पण सायबेरियात विमानाची चाक बर्फात रूतून बसल्याने, प्रवाशांना थेट विमानाला धक्का मारावा लागला आहे. आणि अखेर बर्फात रूतून बसलेली चाकं प्रवाशांनी बाहेर काढली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.