आई आणि पाच मुलांचा फोटो होतोय व्हायरल

ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे एकाच वेळा पाच मुलांना जन्म देणाऱ्या महिलेचा तिच्या तान्ह्या बाळांसह फोटो शेअर केलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

Updated: May 11, 2016, 03:05 PM IST
आई आणि पाच मुलांचा फोटो होतोय व्हायरल title=

पर्थ : ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे एकाच वेळा पाच मुलांना जन्म देणाऱ्या महिलेचा तिच्या तान्ह्या बाळांसह फोटो शेअर केलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

पर्थमधील २६ वर्षांची किम टुचीने या वर्षी जानेवारीमध्ये एकाच वेळी पाच मुलांना जन्म दिलाय. या पाचमधील चार मुली आणि एक मुलगा आहे. 

या दाम्पत्याला एकूण आठ मुले आहेत. आणि ही सर्व मुले ९ वर्षांहून कमी आहे. पाच मुलांना एकाचवेळी जन्म देण्याची ही घटना दुर्मिळ आहेत.