व्हिडिओ: चिमुरडा आणि कांगारू झाले बेस्ट फ्रेंड!

यूएसमधील एक चिमुरडा आणि कांगारू बेस्ट फ्रेंड असल्यासारखं दिसतायेत. काही व्हिडिओ मनाला आनंद देणारे असतात. असाच हा चिमुरडा आणि कांगारूच्या मस्तीचा व्हिडिओ आहे.

Updated: Sep 8, 2015, 10:10 AM IST
व्हिडिओ: चिमुरडा आणि कांगारू झाले बेस्ट फ्रेंड! title=

मुंबई: यूएसमधील एक चिमुरडा आणि कांगारू बेस्ट फ्रेंड असल्यासारखं दिसतायेत. काही व्हिडिओ मनाला आनंद देणारे असतात. असाच हा चिमुरडा आणि कांगारूच्या मस्तीचा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये चिमुकला मुलगा आलिया आणि जॉय बूमेरू हा कांगारू खेळतांना दिसतायेत. 

पाहा हा मनाला आनंद देणारा व्हिडिओ -

 

आणखी वाचा - जबरदस्त, पाहा ३ वर्षाच्या मुलाची तायक्वांदो पावर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.