धक्कादायक : मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला जेल

आपल्याच १२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Updated: Jan 2, 2016, 06:43 PM IST
धक्कादायक : मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला जेल title=

ओहियो : आपल्याच १२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३७ वर्षीय जेनी हिने तिच्याच मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत केल्याने हि शिक्षा सुनावली आहे.

मुलीवर आतापर्यंत किती वेळा बलात्कार करण्यात आला हे स्पष्ट झालेलं नाही. पण २ आठवड्यांपासून मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

'मुलीने हि गोष्ट जेव्हा नातेवाईकाला सांगितली तेव्हा हि गोष्ट उघडकीस आल्याचं' मुलीच्या वकिलांने म्हटलं आहे.

जेनी ही आता २० वर्षानंतर पेरोलवर बाहेर येऊ शकते.