पाकिस्तानच्या महिला टीव्ही अँकर आणि मेकअप आर्टिस्टमध्ये झाली fight, व्हिडिओ

 सोशल मीडियावर काही दिवसांपासून पाकिस्तानातील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात एक महिला अँकर आणि मेकअप आर्टिस्ट यांच्यात बाचाबाची अनेक मिनिटे चालली. 

Updated: May 17, 2017, 04:07 PM IST
 पाकिस्तानच्या महिला टीव्ही अँकर आणि मेकअप आर्टिस्टमध्ये झाली fight,  व्हिडिओ  title=

 इस्लामाबाद :  सोशल मीडियावर काही दिवसांपासून पाकिस्तानातील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात एक महिला अँकर आणि मेकअप आर्टिस्ट यांच्यात बाचाबाची अनेक मिनिटे चालली. 
 
 या व्हिडिओ कोणी तरी व्हायरल केला. यात अँकर पफिंगमुळे मेकअप आर्टिस्टशी नाराज होती. तर मेकअप आर्टिस आपले म्हणणे मांडत होती. अँकर नुसार तिने पफिंग चांगले केले नव्हते. 
 
मेकअप आर्टिस्टला दुसऱ्या सहकाऱ्यांनी भडकवले असे ती म्हणत होती.