भर रस्त्यात लोकांनी कपडे काढून फेकले

स्पेनमध्ये होणारा बुलफाईट सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. हेच कारण आहे की हे पाहण्य़ासाठी जवळपास २५००० लोकं येथे येतात. पण स्पेनच्या रस्त्यावर दिसलेलं हे दृश्य हैरान करणारं होतं. येथे बुलफाईटला विरोध करण्ययासाठी अनेकांना कपडे काढून फेकले.

Updated: Mar 29, 2016, 06:12 PM IST
भर रस्त्यात लोकांनी कपडे काढून फेकले title=

स्पेन : स्पेनमध्ये होणारा बुलफाईट सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. हेच कारण आहे की हे पाहण्य़ासाठी जवळपास २५००० लोकं येथे येतात. पण स्पेनच्या रस्त्यावर दिसलेलं हे दृश्य हैरान करणारं होतं. येथे बुलफाईटला विरोध करण्ययासाठी अनेकांना कपडे काढून फेकले.

प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्य़कर्त्यांनी कपडे उतरवून बुलफाईटला विरोध केला. बुलफाईटमुळे प्राण्यांना त्रास होतो. या आधी देखील अनेकदा लोकांनी याला विरोध केला आहे.