अमेरिका: जगभरात सीरियल किलिंगच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. भारतातील निठारी हत्याकांड सर्वांच्याच लक्षात राहिल. पण एक भयकंर सीरियल किलर अमेरिकेतही होता. ज्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होते.
रोडने एलकाला हा सीरियल किलर तरुणींची केवळ हत्याच करायचा नाही तर त्यांच्या मृतदेहासोबत शारीरिक संबंध बनवायचा.
रोडने एलकालाच्या १० धक्कादायक बाबी -
१. अमेरिकेचा रोडने एलकाला व्यवसायानं फोटोग्राफर होता. त्याला जगातील सर्वात धोकादायक सीरियल किलर मानलं जातं.
२. १९७९ पासून तो तुरूंगात होता. २०१०मध्ये त्याला मृत्युंदड सुनावण्यात आला. विषारी इंजेक्शन देऊन त्याला मारण्यात आलं.
३. मृत्युदंडाची शिक्षा ऐकतांनाही तो हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चातापाचे भाव नव्हते.
४. रोडने जवळपास १३० मुलींना आपलं शिकार बनवलं. सर्व मुलींचे फोटो त्याच्या घरातून सापडले होते.
५. तो तरुणी किंवा महिलांची पहिले हत्या करायचा नंतर त्याच्या मृतदेहासोबत सेक्स करायचा.
६. तो तरुणींना तडपवून मारायचा. बेशुद्ध झाल्यास तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणायचा.
७. रोडने एक फोटोग्राफर होता. मुलींना तो फोटो काढण्यासाठी आणि मॉडेल बनवण्याचं आमिष दाखवायचा.
८. मानसोपचार तज्ज्ञांनी त्याला जिनिअय मानलं होतं. त्याची IQ लेव्हल १६० मानली गेली.
९. तो अमेरिकेतील प्रसिद्ध रिअॅलिटी शो The Blind Date चा विनर सुद्धा होता.
१०. या शोमध्ये त्याला ज्या मुलीला डेटवर न्यायचं होतं, तिनं नकार दिला. त्यानंतर तो सायको झाल्याचं बोललं जातं.
आणखी वाचा - माणसाचा गाढवावर बलात्कार
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.