महिलेच्या कुशीत झोपले हत्तीचे पिल्लू

माणूस आपल्या माणुसकीला कधी कधी विसरतो. मात्र, असे असले तरी जनावरांबाबत आपली उदारमता तो दाखवतो. अशीच एक घटना थायलंडमध्ये पाहायला मिळाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Oct 14, 2015, 11:33 AM IST
महिलेच्या कुशीत झोपले हत्तीचे पिल्लू title=

थायलंड : माणूस आपल्या माणुसकीला कधी कधी विसरतो. मात्र, असे असले तरी जनावरांबाबत आपली उदारमता तो दाखवतो. अशीच एक घटना थायलंडमध्ये पाहायला मिळाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका तरुणीच्या कुशीत चक्क हत्तीचे पिल्लू झोपले. यावेळी ही तरुणी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत गुणगुणत आहे आणि हत्तीचे पिलू शांत पडून आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत ३५ हजार लोकांनी पाहायलाय.

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.