Video साप आणि खारुताईची रोमांचक लढाई

आपण साप आणि मुंगस यांच्या लढाईबाबत ऐकले असेल. मात्र, साप आणि खार (खारुताई) यांची लढाई कधी पाहिली आहेत का? नसेल तर हा व्हिडिओ पाहा.  

Updated: Jan 15, 2016, 10:16 AM IST
Video साप आणि खारुताईची रोमांचक लढाई title=

नवी दिल्ली : आपण साप आणि मुंगस यांच्या लढाईबाबत ऐकले असेल. मात्र, साप आणि खार (खारुताई) यांची लढाई कधी पाहिली आहेत का? नसेल तर हा व्हिडिओ पाहा.