अबब! जगातील सर्वात मोठ्या शार्क्स सोबत वैज्ञानिकाचं स्विमिंग

तुम्ही कधी माणसाला शार्कसोबत पोहतांना पाहिलंय. ते ही शार्कनं काहीही न करता माणूस पोहून परतही येतो... पण असं घडलंय.

Updated: Sep 10, 2015, 03:44 PM IST
अबब! जगातील सर्वात मोठ्या शार्क्स सोबत वैज्ञानिकाचं स्विमिंग  title=

इंडोनेशिया: तुम्ही कधी माणसाला शार्कसोबत पोहतांना पाहिलंय. ते ही शार्कनं काहीही न करता माणूस पोहून परतही येतो... पण असं घडलंय.

हा व्हिडिओ पाहा, कन्झर्व्हेशन इंटरनॅशनलच्या या व्हिडिओमध्ये एक समुद्री वैज्ञानिक एक-दोन नाही तर असंख्य शार्कसोबत पोहतांना दिसतोय.  Cenderawasinच्या नॅशनल मरीन पार्कमध्ये पश्चिम पापुआ, इंडोनेशियातील हा व्हिडिओ आहे.

पाहा व्हिडिओ - 

आणखी वाचा -  व्हेल माशाची उलटी तुम्हाला बनवू शकते 'रिची रिच'!

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.