पोर्तुगालच्या जंगलामध्ये दिसला मनुष्यासारखा एक विचित्र प्राणी

पोर्तुगालच्या जंगलांमध्ये एक विचित्र प्रकारचा प्राणी दिसला. मनुष्या प्रमाणे दिसणाऱ्या या प्राणीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. वाळवंट प्रदेशात हा प्राणी अचानक झाडांच्या मागे गायब होऊन जातो.

Updated: Aug 20, 2016, 01:26 PM IST
पोर्तुगालच्या जंगलामध्ये दिसला मनुष्यासारखा एक विचित्र प्राणी title=

मुंबई : पोर्तुगालच्या जंगलांमध्ये एक विचित्र प्रकारचा प्राणी दिसला. मनुष्या प्रमाणे दिसणाऱ्या या प्राणीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. वाळवंट प्रदेशात हा प्राणी अचानक झाडांच्या मागे गायब होऊन जातो.

काही लोकं म्हणतात की अशा प्रकारचा प्राणी हा लॅटिन अमेरिकेत दिसतो. हा प्राणी इतर प्राण्यांवर आणि खास करुन शेळ्यांची शिकार करतो.

पाहा व्हिडिओ