पोर्तुगाल

हनिमूनसाठी परदेशात जायचंय? पाहा परवडणाऱ्या ठिकाणांची यादी

budget honeymoon places list : निमित्त हनिमूनचं असलं तरीही कोणतंतरी अफलातून ठिकाण पाहण्यासाठीच जोडपी उत्सुक असतात. 

 

Dec 28, 2023, 01:22 PM IST

टिफनी अब्रियू : पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉलपटू, ऑलिम्पिक गाजविण्याचे लक्ष्य

ही आहे टिफनी अब्रियू. जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू.  आता ती पुरूष नव्हे तर, महिला खेळाडू म्हणून पुढे येत आहे.  

Dec 25, 2017, 12:52 PM IST

VIDEO: ही आहे प्रकाश निर्माण करणारी गूढ विहीर

आपल्या जगात अनेक रहस्य दडलेली आहेत. अनेक रहस्य अशी आहेत की ज्यांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाहीये. असेच एक आश्चर्य पोर्तुगालमध्ये आहे.

Oct 1, 2017, 05:20 PM IST

कोर्टात एकमेकांशी भिडले अबू सालेम आणि ताहीर मर्चेंट, काय आहे प्रकरण...

 मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना गुरूवारी विशेष टाडा कोर्टाने शिक्षा सुनावली. कोर्टाने ताहीर मर्चेंट आणि फिरोज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर अबू सालेम आणि करिमुल्ला शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  तर याशिवाय पाचव्या दोषी रियाज सिद्दीकी याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 

Sep 7, 2017, 02:32 PM IST

अबू सालेमला फाशी का नाही, सांगताहेत उज्ज्वल निकम...

 मुंबईच्या विशेष टाडा  कोर्टाने गुरूवारी मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना शिक्षा सुनावली. यावेळी सर्वांची नजर अबू सालेमला मिळणाऱ्या शिक्षेवर होती. अबू सालेमला कोर्टाने जन्मठेप तसेच दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

Sep 7, 2017, 02:02 PM IST

पोर्तुगालच्या जंगलामध्ये दिसला मनुष्यासारखा एक विचित्र प्राणी

पोर्तुगालच्या जंगलांमध्ये एक विचित्र प्रकारचा प्राणी दिसला. मनुष्या प्रमाणे दिसणाऱ्या या प्राणीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. वाळवंट प्रदेशात हा प्राणी अचानक झाडांच्या मागे गायब होऊन जातो.

Aug 20, 2016, 01:26 PM IST

फिफा 2014 : मॅच जिंकली पण रोनाल्डोचं स्वप्न भंगलं

 पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं.  

Jun 27, 2014, 11:27 AM IST

फिफा वर्ल्डकप : पोर्तुगाल अमेरिकेचा सामना 2-2 ने ड्रॉ

अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेली पोर्तुगाल-अमेरिका मॅच 2-2ने ड्रॉ झाली. अखेरच्या तीसन सेकंदांमध्ये वरेलाने गोल करत पोर्तुगालची लाज राखली.

Jun 23, 2014, 12:55 PM IST

फिफा वर्ल्डकप 2014 : पोर्तुगालची मदार रोनाल्डोवर!

पोर्तुगाल आणि जर्मनीमध्ये आज हाय व्होल्टेज मॅच फुटबॉल प्रेमींना पाहायला मिळणार आहे. पोर्तुगालाचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डो या मॅचमध्ये खेळणार असल्य़ानं जर्मनीची डोकेदुखी वाढली आहे.

Jun 16, 2014, 07:09 PM IST

डॉनला प्रतीक्षा पोर्तुगालला परतण्याची

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमला परतीचे वेध लागलेयत.त्याची पोर्तुगालला जाण्याची धडपड सुरु झालीय

Jul 15, 2013, 04:46 PM IST

युरो कप : स्पेनची फायनलमध्ये धडक

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेननं पोर्तुगालवर विजय मिळवत युरो कपची फायनल गाठलीय. दोन्ही टीम निर्धारित वेळेत गोल करण्यास अपयशी ठरल्या. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रुनो अल्वेसची मिस झालेल्या पेनल्टीमुळं पोर्तुगालचा घात झाला आणि स्पेननं ४-२ नं पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक विजय मिळवला.

Jun 28, 2012, 08:38 AM IST

पोर्तुगालचा विजयासाठी झगडा

पोर्तुगालने लविव येथे झालेल्या रंगतदार लीग मॅचमध्ये डेन्मार्कचा ३-२ नं पराभव करत युरो कपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. डेन्मार्कतर्फे निकलस बेंटनरने दोन्ही गोल्स झळकावले.

Jun 14, 2012, 07:33 AM IST

अबु सालेमवरील सर्व गुन्हे मागे ?

कुख्यात डॉन अबु सालेमविरुद्ध सुरु असलेले सर्व खटले बंद करावेत, अशी विनंती याचिका सालेमच्या वकिलांनी टाडा कोर्टात दाखल केली आहे. मंगळवारी पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत ही याचिका करण्यात आली आहे.

Jan 19, 2012, 08:44 AM IST