पाहा विमानाचे थरारक अपघात, मृतांची संख्या शून्य

हा असा व्हिडीओ यात विमानाचे अनेक अपघात कैद करण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की या अपघातांमध्ये एकही व्यक्ती मृत पावलेली नाही. हजारो किकिलोमीटर उंचीवरून विमान पेटत खाली येत, आणि क्षणात त्यातून पॅराशूटने चालक दल आपली सुटका करून घेत असतांना या अपघातात दिसतं.

Updated: Nov 4, 2014, 06:45 PM IST
पाहा विमानाचे थरारक अपघात, मृतांची संख्या शून्य title=

मुंबई : हा असा व्हिडीओ यात विमानाचे अनेक अपघात कैद करण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की या अपघातांमध्ये एकही व्यक्ती मृत पावलेली नाही. हजारो किकिलोमीटर उंचीवरून विमान पेटत खाली येत, आणि क्षणात त्यातून पॅराशूटने चालक दल आपली सुटका करून घेत असतांना या अपघातात दिसतं.

व्हिडीओ : पाहा असा थरारक अपघात ज्यात कुणाचाही मृत्यू झाला नाही

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.