अपघात

मोठी बातमी; स्टंट सीन पडला महागात, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विचित्र अपघात

चित्रीकरण सुरु असतानाच कोणालाही कल्पना नव्हती आणि असं काहीतरी घडलं.... 

Aug 11, 2021, 03:21 PM IST

टेलिव्हीजन अभिनेत्रीच्या डोक्यात पडला मेटल रॉड; रुग्णालयात दाखल

मालिकांच्या सेटवर होणारे अपघात पाहता, अनेकदा कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो. 

Aug 9, 2021, 05:43 PM IST

मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले....

आजुबाजूच्या वातावरणाचा त्यांना अंदाज नव्हता

Aug 3, 2021, 08:00 PM IST

प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याने मोठा अपघात, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

कालव्यात बस कोसळल्याने 35 जणांचा आतापर्यंत मृत्यू

Feb 16, 2021, 03:02 PM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात पाच ठार, पाच जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात ( Mumbai-Pune expressway accident) झाला. या अपघातात पाच जण ठार, पाच जण जखमी झालेत. 

Feb 16, 2021, 07:36 AM IST

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, अपघातात 1 ठार तर 3 जखमी

अंबरनाथ आणि बदलापूर ( Badlapur- Ambernath) दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम मध्यरात्रीच्या सुमारास सुरू असताना झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झालेत. रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीचं काम करणाऱ्या मेन्टेनन्स मशीनमध्ये बिघाड झाला. 

Jan 27, 2021, 10:45 AM IST

जीप दरीत कोसळली, सहा मजुरांचा जागीच मृत्यू

धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप मोठ्या दरीत कोसळली. ( 

Jan 23, 2021, 12:13 PM IST

दाट धुक्यामुळे भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

दाट धुक्यामुळी भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ( West Bengal: 13 people died in an accident in Dhupguri )

Jan 20, 2021, 11:13 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 1 ठार तर 3 जखमी

 पनवेलनजीक (Panvel) मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात (Mumbai-Goa highway accident) झाला. 

Jan 20, 2021, 08:55 AM IST

Sania Mirza चा पती Shoaib Malik चा अपघात, कारच्या उडाल्या चिंधड्या

या अपघातात कारच्या पूर्णपणे चिंधड्या उडाल्या

Jan 11, 2021, 07:51 AM IST

लग्न वऱ्हाडाचा ट्रक २०० फूट दरीत कोसळून तीन ठार, ३० जखमी

याठिकाणी बचाव कार्य अद्याप सुरू आहे. 

 

Jan 8, 2021, 09:06 PM IST

गुजरात भीषण अपघातात ११ जण ठार

गुजरातमधील (Gujarat) वडोदरा ( Vadodara) जिल्ह्यात दोन ट्रकमध्ये (Truck accident) जोरदार आज पहाटे धडक झाली. 

Nov 18, 2020, 09:39 PM IST

असल्फा येथून गटारात वाहून गेलेल्या महिलेच्या घटनेला नवं वळण

 हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य 

Oct 5, 2020, 01:24 PM IST