व्हिडिओ : व्यक्तीच्या डोक्यावर सोंडेप्रमाणे दिसणारी भयंकर गाठ

दिल्लीपासून जवळपास साडे चार हजार किलोमीटर दूर दक्षिण पूर्व आशियामधला एक देश असणाऱ्या कंबोडियात एक अजब-गजब घटना उघडकीस आलीय. इथल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणारी एक भयंकर गाठ आलेली दिसतेय. 

Updated: Jan 29, 2016, 05:45 PM IST
व्हिडिओ : व्यक्तीच्या डोक्यावर सोंडेप्रमाणे दिसणारी भयंकर गाठ title=

नवी दिल्ली : दिल्लीपासून जवळपास साडे चार हजार किलोमीटर दूर दक्षिण पूर्व आशियामधला एक देश असणाऱ्या कंबोडियात एक अजब-गजब घटना उघडकीस आलीय. इथल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणारी एक भयंकर गाठ आलेली दिसतेय. 

या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. शिवाय, त्याचे प्राण वाचवण्यासाठी विविध संघटनांनी मदतीसाठी आवाहनही केलंय. 

या व्यक्तीवरच्या डोक्यावर आलेली ही गाठ पाहून कुणीही आश्चर्यचकीत आणि भयभीत होऊ शकतं.