व्हिडीओ | इसीसीकडून रशियाचं विमान पाडल्याचा दावा

जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटना इसीसीने रशियाचं विमान 9268 पाडल्याचा दावा केला आहे.

Updated: Nov 3, 2015, 09:45 PM IST

मुंबई : जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटना इसीसीने रशियाचं विमान 9268 पाडल्याचा दावा केला आहे, इसीसीने तसा व्हिडीओ देखील जारी केला आहे. 

रशियाने सध्या इसीसीवर जोरदार हल्ले केले आहेत, या दरम्यान इसीसीच्या दहशतवाद्यांनी रशियाचं एक विमान पाडल्याचं म्हटलं आहे. 

व्हिडीओत हे विमान पेटून आकाशात खाली पडतांना दिसतंय. हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.