...आणि गेंड्याने धावत्या कारला जोरदार धडक दिली

जेव्हा प्राण्यांना समोरच्या गोष्टीपासून धोका आहे असे वाटत तेव्हा ते सरळ हल्ला करतात. अशीच घटना नामिबियाच्या इतोशा नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळाली. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

Updated: Apr 6, 2016, 01:29 PM IST
...आणि गेंड्याने धावत्या कारला जोरदार धडक दिली title=

मुंबई : जेव्हा प्राण्यांना समोरच्या गोष्टीपासून धोका आहे असे वाटत तेव्हा ते सरळ हल्ला करतात. अशीच घटना नामिबियाच्या इतोशा नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळाली. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

नॅशनल पार्कमध्ये गेंडा फिरत असताना त्याचे चालत्या कारकडे लक्ष गेले. या गोष्टीपासून आपल्याला धोका असे वाटल्याने त्याने सरळ कारला जोरदार धडक दिली. एकदा नव्हे तर दोनदा त्याने कारला धडक दिली. 

मात्र त्या कारपासून धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो चालू लागला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झालीये.