व्हिडिओ - शॅमेलियन सरड्याचा पिल्लू अंड्यातून बाहेर पडताना

 रंग बदलणारा सरडा शॅमेलियन... या सरड्याची मादी अंडी देते आणि या अंड्यातून पिल्लू बाहेर पडताना तुम्ही पाहिलं का.. 

Updated: Nov 3, 2016, 06:21 PM IST

मुंबई :  रंग बदलणारा सरडा शॅमेलियन... या सरड्याची मादी अंडी देते आणि या अंड्यातून पिल्लू बाहेर पडताना तुम्ही पाहिलं का.. 

सध्या फेसबूकवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका व्यक्तीच्या हातावर या शॅमेलियन सरड्याचं पिल्लू अंड्यातून बाहेर पडतं आहे. 

पाहा संपूर्ण व्हिडिओ