एक डाव भुताचा, सीसीटीव्हीत कैद

सिंगापूर येथील चायनाटाऊन भागातील एका बारमधील एका सीसीटीव्हीमध्ये एक धक्कादायक दृश्य कैद झाले आहे. हे दृश्य पाहणारे म्हणतात की या बारमध्ये भूत आहे. पण झी २४ तास आवाहन करते की भूत प्रेत आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नका.

Updated: Oct 28, 2015, 03:32 PM IST
एक डाव भुताचा, सीसीटीव्हीत कैद title=

सिंगापूर : सिंगापूर येथील चायनाटाऊन भागातील एका बारमधील एका सीसीटीव्हीमध्ये एक धक्कादायक दृश्य कैद झाले आहे. हे दृश्य पाहणारे म्हणतात की या बारमध्ये भूत आहे. पण झी २४ तास आवाहन करते की भूत प्रेत आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नका.

हा व्हिडिओ पाहा 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.