पाहा कार घुसली मॉलमध्ये, ग्राहकांची पळापळ

एक ताबा सुटलेली कार शॉपिंग मॉलमध्ये घुसते आणि ग्राहकांची जीव वाचविण्यासाठी धावपळ होते. अशी घटना ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन येथील एका शॉपिंग मॉलमध्ये घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज जारी झाले आहे. 

Updated: Jun 30, 2015, 05:43 PM IST
पाहा कार घुसली मॉलमध्ये, ग्राहकांची पळापळ title=

ब्रिसबन : एक ताबा सुटलेली कार शॉपिंग मॉलमध्ये घुसते आणि ग्राहकांची जीव वाचविण्यासाठी धावपळ होते. अशी घटना ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन येथील एका शॉपिंग मॉलमध्ये घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज जारी झाले आहे. 

ही कार एक ८७ वर्षीय महिला चालवत होती. या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली असून तिचा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या महिलाचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार मॉलमध्ये घुसली. या कार समोर सहा जण आले त्यांनी कसेबसे आपले प्राण वाचविले. सुदैवाने ग्राहकांपैकी कोणीही जखमी झाले नाही. 

पाहू या हा शॉकिंग व्हिडिओ.... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.