या देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी

तुम्हाला जगातील ५ असे देश सांगणार आहोत जेथे अधिक सुंदर महिला आढळतात.

Updated: Jan 5, 2016, 05:24 PM IST
या देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी title=

मुंबई : सुंदर महिलांची गोष्ट म्हटली की ती जगात कोठेही दिसतील. पण जगात काही असे देश आहेत जेथे खुपच सुंदर महिला अधिक प्रमाणात आढळतात. तुम्हाला जगातील ५ असे देश सांगणार आहोत जेथे अधिक सुंदर महिला आढळतात.

या देशांमध्ये आढळतात सुंदर महिला :

१. कॅनडा : हे शहर जगातील सर्वात सुंदर महिलांसाठी प्रसिद्ध आहे. येथील महिलांप्रतीचं आकर्षण पुरुषांमध्ये अधिक आहे.

२. भारत : भारत हा असा देश आहे जेथील महिलांबाबत तुम्ही कोणतीही पूर्वकल्पना करू शकत नाही. जगात भारतीय महिला ही त्यांच्या सुंदरतेमुळे ओळखल्या जातात. 

३. दक्षिण कोरिया : या देशातील महिलांही अधिक क्यूट असतात. फोटो काढण्यासाठी कोणती पोज द्यावी यासाठी येथील महिला प्रसिद्ध आहे.

४. अर्जेंटीना : या देशातील महिला इतर देशातील महिलांपेक्षा दिसण्यात अगदी वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्याप्रती आकर्षण अधिक वाटतं.

५. इटली : या देशातील महिला फॅशनकडे अधिक लक्ष देतात. उंची आणि स्लीम ही येथील महिलांची विशेषता आहे.