जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या कार

जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाड्यांचे शौकीन आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील यामध्ये मागे नाही. बिल गेट्स लग्जरी कारचे शौकीन आहेत. पोर्शे कंपनीने बनवलेल्या गाड्या त्यांना अधिक पंसद आहेत. लिमोजिन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. पोर्शे ही जगातील सर्वात जलद धावणारी कार देखील त्यांच्याकडे आहे.

Updated: May 15, 2016, 05:32 PM IST
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या कार title=

मुंबई : जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाड्यांचे शौकीन आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील यामध्ये मागे नाही. बिल गेट्स लग्जरी कारचे शौकीन आहेत. पोर्शे कंपनीने बनवलेल्या गाड्या त्यांना अधिक पंसद आहेत. लिमोजिन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. पोर्शे ही जगातील सर्वात जलद धावणारी कार देखील त्यांच्याकडे आहे.

बिल गेट्स हे रोज २० मिलिअन डॉलर कमावतात. संपूर्ण अमेरिकेचं कर्ज ते १० वर्षात फेडू शकतात. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी स्वत:चा कंप्युटर प्रोग्राम विकून श्रीमंतींच्या दिशेने वाटचाल केली होती.