most richest person

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या कार

जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाड्यांचे शौकीन आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील यामध्ये मागे नाही. बिल गेट्स लग्जरी कारचे शौकीन आहेत. पोर्शे कंपनीने बनवलेल्या गाड्या त्यांना अधिक पंसद आहेत. लिमोजिन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. पोर्शे ही जगातील सर्वात जलद धावणारी कार देखील त्यांच्याकडे आहे.

May 15, 2016, 05:32 PM IST