www.24taas.com, मिलान
गेल्या आठवड्यात भूकंप झालेल्या भूकंपानंतर आज पुन्हा इटलीला भूकंपाचा धक्का बसला आहे. इटलीच्या उत्तर भागाला रविवारी भागालाच पुन्हा धक्का बसला आहे.
इटलीत झालेल्या भूकंपाची क्षमता ५.१ रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू येथून सुमारे २०० किलोमीटर उत्तरेला होता. गेल्या आठवड्यात या भागाला बसलेल्या भूकंपाच्या पाठोपाठ धक्क्यांमध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला होता, तर तब्बल १४ हजार जण बेघर झाले होते. त्यामुळे पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने घबराट पसरली होती.