italy

भारताप्रमाणेचं 'या' देशांमध्ये मिळते चविष्ट शाकाहारी पदार्थ

भारत हा शाकाहारी लोकसंख्येचा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारतात विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ सहज उपलब्ध असतात. मात्र, भारताशिवाय अनेक देशांमध्ये शाकाहारी पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. जगातील प्रत्येक देशाची संस्कृती आणि खासियत वेगळी असते. पाहूयात जगातील कोणकोणत्या देशांमध्ये शाकाहारी पदार्थ चविष्ट मिळतात.

Mar 29, 2025, 03:45 PM IST

जगातील 6 चॉकलेट सीटी: 'हे' देश आहेत चॉकलेटसाठी प्रसिद्ध

6 Chocolate Cities: चॉकलेट प्रत्येकालाच आवडते आणि बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेट उपलब्ध आहेत. चॉकलेटमुळे काही देशांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. या देशांमध्ये चॉकलेटची एक विशेष खासियत आहे, जी त्यांना जगभरात प्रसिद्ध करते. 

Mar 25, 2025, 01:47 PM IST

सारा तेंडूलकरच्या आवडत्या शहरात 100 रुपयांच्या बदल्यात मिळतात 18,950 रुपये

सारा तेंडुलकरला वेगवगेळ्या ठिकाणी फिरण्याची खूप आवड आहे. ती जरी सचिन तेंडुलकरची मुलगी असली तरी तिने आपली स्वतची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mar 1, 2025, 06:17 PM IST

अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे Before & After फोटो पाहाच

Buying a new home : अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे फोटो, Videos पाहाच

 

Dec 27, 2024, 01:12 PM IST

मराठमोळ्या सेलिब्रिटी कपलचं Romantic Liplock... बायकोनेच शेअर केले Bold & Beautiful फोटो

Famous Celebrity Marathi Couple Liplock: अनेकदा ही अभिनेत्री तिच्या पतीबरोबरचे भटकंतीचे फोटो शेअर करताना दिसते. मात्र यावेळेस तिने शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. पाहूयात या दोघांच्या भटकंतीचे खास फोटो

Nov 11, 2024, 01:08 PM IST

'या' शहरात क्रिकेट खेळण्यावर लावलीये बंदी

जगात एक असं शहर आहे जिथे क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आलीये. मात्र या मगच नेमकं कारण काय याविषयी जाणून घेऊयात. 

Sep 9, 2024, 06:17 PM IST

इटलीला पोहोचले G-7 चे मोठे नेते, PM जॉर्जिया मेलोनीमध्ये दिसली भारतीय झलक, काय केलं पाहा

PM Narendra Modi Itali Visit : इटलीमध्ये G-7 देशांची बैठक होणार आहे. ही बैठक 13 ते 15 जून दरम्यान होणार असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर आणि इतर विषयांवर अनेक चर्चा होणार आहे.

Jun 13, 2024, 07:26 PM IST

पंतप्रधान पदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींचा पहिला परदेश दौरा इटली! आणखी कुठे-कुठे जाणार?

PM Modi Foreign Visits:  पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी कोणत्या देशात सर्वप्रथम जातील याची माहिती समोर आली आहे.

Jun 8, 2024, 06:18 PM IST

इटली Rocks, चीन Shocks... मोदींना 'फ्रेण्ड' म्हणणाऱ्या जॉर्जिया मेलोनींचा मोठा निर्णय

Italy Big Shock To China After PM Meloni Meet Modi: डिसेंबर महिन्यातील पहिल्याच दिवशी इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सेल्फी पोस्ट केला होता.

Dec 9, 2023, 12:33 PM IST

सोनिया गांधी यांचं खरं नाव काय? अशी झाली राजीव गांधी यांच्याशी भेट

Congress Leader Sonia Gandhi BirthDay : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नऊ डिसेंबरला 77 वा वाढदिवस साजरा करतायत. राजकीय आणि कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रदीर्घ काळ अध्यक्षा राहिल्या. 

Dec 8, 2023, 06:29 PM IST

इथं अंघोळ न करणाऱ्यांचा शाल- श्रीफळ देऊन होतो सत्कार; परंपरेमागचं लॉजिक पाहून हैराणच व्हाल

World News : जगात अशी कैक ठिकाणं आहेत ज्यांचं भौगोलिक महत्त्वं आणि तिथं असणाऱ्या परंपरा इतक्या वेगळ्या आहेत की पाहताक्षणी हैराणच व्हायला होतं. 

 

Oct 9, 2023, 03:26 PM IST

Video: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा इटलीमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Gayatri Joshi Car Accident:  स्वदेश चित्रपटातील शाहरुख खानची नायिका गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीत अपघात झाला आहे. फेरारी कारने अभिनेत्री गायत्री जोशीच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे.

Oct 4, 2023, 08:33 AM IST

वृद्ध बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंडला मिळाली 900 कोटींची प्रॉपर्टी; मृत्यूपत्रातच टाकले होत नाव

इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्यूपत्र चर्चेत आले आहे. कारण, मृत्यूपत्रात त्यांनी 900 कोटींची संपत्ती प्रेयसीच्या नावावर केली आहे. 

Jul 10, 2023, 11:03 PM IST

जगातील सर्वात सुपरफास्ट ट्रेन; यांचा स्पीड थेट विमानाला देतो टक्कर

जगातील TOP 10  सुपरफास्ट ट्रेन. कोणत्या देशात धावतता या ट्रेन. जाणून घ्या. 

Jun 13, 2023, 11:27 PM IST