व्हिडीओ | बॉलीवूडचा शंभर वर्षांचा पट फक्त २०० सेकंदात

बॉलीवूडने शंभर वर्षात मोठी प्रगती केली आहे.

Updated: Oct 27, 2015, 07:34 PM IST

मुंबई : बॉलीवूडने शंभर वर्षात मोठी प्रगती केली आहे, ही प्रगती एका व्हिडीओत फक्त २०० सेकंदात मांडण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या यू-ट्यूबवर ट्रेंड करतोय. २०० सेकंदात बॉलीवूडचं एकही चेहरा न दाखवता हा शंभर वर्षाचा पट मांडण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.