मुंबई: बॉलिवूडचा शहेनशहा म्हणजेच बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ७३वा वाढदिवस आहे. जगभरातून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक चित्रपटातील डायलॉग हिट झाले आहेत. पण असे काही चित्रपट आणि हिट डायलॉग आहेत. जे एकप्रकारे आता वाक्प्रचार बनले आहेत.
बिग बींचे असेच काही १५ अजरामर डायलॉग पाहूया -
१. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह (शहंशाह)
२. मेरे पास गाड़ी है, बंगला है. (दीवार)
३. हम जहां खड़े होते हैं, लाइन वहीं से शुरू होती है. (कालिया)
४. मर्द को दर्द नहीं होता. (मर्द)
५ ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं (जंजीर)
६. आज खुश तो बहुत होगे तुम (दीवार)
७. मूंछें हों तो नत्थूलाल जैसी, वरना ना हो. (नटवर लाल)
८. घड़ी घड़ी ड्रामा करता है, नौटंकी साला. (शोले)
९. अब क्या बताएं मौसी, लड़का तो हीरा है हीरा. (शोले)
१०. अपन ने भी एक मारा, पर सॉलिड मारा (अमर अकबर एंथनी)
११. अगर अपनी मां का दूध पिया है, तो सामने आ (लावारिस)
१२. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता (दीवार)
१३. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है (कभी-कभी)
१४. आई कैन टॉक इंगलिश, आई कैन वॉक इंगलिश (नमक हलाल)
१५ .अबे बुडढा होगा तेरा बाप. (बु़ड्ढा होगा तेरा बाप)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.