चिमणी उडाली, पोपट पिसाटला गाण्याचं रेकॉर्डिंग

गायक आनंद शिंदे यांचं पोपट पिसाटला हे गाणं अत्यंत लोकप्रिय होत आहे, या गाण्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

Updated: Sep 24, 2015, 05:34 PM IST

मुंबई : गायक आनंद शिंदे यांचं पोपट पिसाटला हे गाणं अत्यंत लोकप्रिय होत आहे, या गाण्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे, या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे क्षण आणि कलाकारांची तसेच गायक आनंद शिंदे यांना या गाण्याबद्दल काय वाटतं यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.