'फॅन्टम' सिनेमातल कटरिनाचं 'अफगान जलेबी' गाणं व्हायरल

बजरंगी भाईजान सारखा हीट सिनेमा दिल्यानंतर कबीर खान आपला पुढील सिनेमा फॅन्टम घेऊन येत आहेत. 

Updated: Aug 2, 2015, 06:06 PM IST
'फॅन्टम' सिनेमातल कटरिनाचं 'अफगान जलेबी' गाणं व्हायरल title=

मुंबई : बजरंगी भाईजान सारखा हीट सिनेमा दिल्यानंतर कबीर खान आपला पुढील सिनेमा फॅन्टम घेऊन येत आहेत. 

फॅन्टम या सिनेमातलं कटरिना आणि सैफवर चित्रित करण्यात आलेलं गाणं अफगाण जलेबी यू-ट्यूबवर व्हायरल झालं आहे, पाहा 'अफगान जलेबी'

'फॅन्टम' सिनेमातल कटरिनाचं 'अफगान जलेबी' गाणं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.