'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षयची 'डान्स'मस्ती

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार चला हवा येऊ द्या मध्ये आला आहे.

Updated: Aug 7, 2016, 05:28 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षयची 'डान्स'मस्ती title=

मुंबई : रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार चला हवा येऊ द्या मध्ये आला आहे. या कार्यक्रमात त्यानं हवा येऊ द्याच्या कलाकारांसोबत डान्स केला आहे. सोमवार आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता अक्षय कुमारसोबतचा हा ऍपिसोड बघता येणार आहे. 

पाहा अक्षयची 'डान्स'मस्ती