अलोन चित्रपटाचा प्रोमो रिलीज

अभिनेत्री बिपाशा बसूचा 'अलोन' या चित्रपटाचा प्रोमो आला आहे, हा एक हॉरर सिनेमा आहे, हा सिनेमा इतर हॉरर सिनेमांपेक्षा वेगळा ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Updated: Dec 11, 2014, 12:34 PM IST
अलोन चित्रपटाचा प्रोमो रिलीज title=

मुंबई : अभिनेत्री बिपाशा बसूचा 'अलोन' या चित्रपटाचा प्रोमो आला आहे, हा एक हॉरर सिनेमा आहे, हा सिनेमा इतर हॉरर सिनेमांपेक्षा वेगळा ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

पाहा अलोन चित्रपटाचा प्रोमो

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.