शॉर्प शूटर महिलेना घेतला असा वेध

न्यू यॉर्क : अमेरिकाज गॉट टॅलेन्ट २०१५ या कार्यक्रमातील ही दृश्य आहेत. 

Updated: Jan 10, 2016, 10:26 PM IST

न्यू यॉर्क : अमेरिकाज गॉट टॅलेन्ट २०१५ या कार्यक्रमातील ही दृश्य आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला लक्षात येईल शार्प शूटर म्हणजे काय. सिलव्हिया सिलव्हिया नावाच्या शार्प शूटरने एक नाही तब्बल चार वेळेस अचूक वेध घेतला आहे, शेवटच्या स्टेपला तर तिने आपल्या डोक्यावरील सफरचंदाचा अचूक वेध घेतला आहे.